लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शरद पवारांच्या निफाडमधील सभेला माकप, उबाठाचे बळ - Marathi News | Sharad Pawar's meeting in Niphad, CPM, strength of Ubhata shivsena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवारांच्या निफाडमधील सभेला माकप, उबाठाचे बळ

शरद पवार यांचे स्वागत करणारे फलक झळकविल्याने चर्चेला उधाण आले आहे. ...

इगतपुरीत बिबट्याची शिकार करून कातडी काढणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Police have arrested a gang that was hunting and skinning leopards In Igatpuri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीत बिबट्याची शिकार करून कातडी काढणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

संशयित आरोपी संन्यासी दिलीप बाबा याला बाबागिरी करण्यासाठी गादी बनवायची होती आणि... ...

नाशिक आणि दिंडोरीची जागा कोण लढवणार?; जाहीर सभेपूर्वी पवारांनी केलं स्पष्ट - Marathi News | Who will contest the seat of Nashik and Dindori lok sabha sharad Pawar reaction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक आणि दिंडोरीची जागा कोण लढवणार?; जाहीर सभेपूर्वी पवारांनी केलं स्पष्ट

शरद पवार यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना जिल्ह्यातील नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबाबत भाष्य केलं आहे. ...

हृदयद्रावक! दहावीचा पेपर लिहून घरी आली अन् 'ती' नं आयुष्याचा प्रवास कायमचा संपवला - Marathi News | In Nashik, After writing the 10th class paper, Girl Suicide hanging herself | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हृदयद्रावक! दहावीचा पेपर लिहून घरी आली अन् 'ती' नं आयुष्याचा प्रवास कायमचा संपवला

सिडको परिसरातील स्वामी विवेकानंदनगर या भागात कुटुंबियांसोबत राहणारी भाग्यश्री सुनील शिलावट (१६) ही विद्यार्थिनी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. ...

मराठा समाज नाशिकमधून उभे करणार ४५० अपक्ष उमेदवार - Marathi News | Maratha Samaj will field 450 independent candidates from Nashik for loksabha election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा समाज नाशिकमधून उभे करणार ४५० अपक्ष उमेदवार

भाजपची कोंडी करणार : ‘ओबीसी’तून आरक्षण देण्यात सरकारला अपयश ...

अन्यथा अपक्ष लढण्याचीही तयारी; शरद पवारांची भेट घेऊन नाशिकचे माजी महापौर बाहेर पडले - Marathi News | otherwise prepared to fight Loksabha independently; The former mayor of Nashik Dashrath Patil came out after meeting Sharad Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अन्यथा अपक्ष लढण्याचीही तयारी; शरद पवारांची भेट घेऊन नाशिकचे माजी महापौर बाहेर पडले

दशरथ पाटील यांनी आज नाशिकमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. सदिच्छा भेट असल्याचे सांगत पाटील यांनी लोकसभेसाठी इच्छूक असल्याचेही पवारांना सांगितल्याचे म्हटले आहे. ...

शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे-राहुल गांधी एकत्र सभा; वीर सावरकरांवरून मनसेला टोला - Marathi News | Uddhav Thackeray-Rahul Gandhi Joint Sabha at Shivaji Park; Sanjay Raut Target MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे-राहुल गांधी एकत्र सभा; वीर सावरकरांवरून मनसेला टोला

ज्यांना राहुल गांधी काय बोलतील याची चिंता आहे त्यांनी मुंबई महापालिकेचे टेंडर अचानक गुजराती भाषेत का निघू लागले त्याच्यावर चिंता व्यक्त केली पाहिजे असं सांगत राऊतांनी मनसेला टोला लगावला.  ...

खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकसाठी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्याने भाजपाला धक्का, इच्छुक नाराज - Marathi News | Lok sabha election MP Shrikant Shinde announces Hemant Godse's name for Nashik, shocks BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकसाठी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्याने भाजपाला धक्का, इच्छुक नाराज

नाशिकची जागा ही भाजपाला मिळावी यासाठी स्थानिक आमदार आणि पदाधिकारी एकवटले होते. या सर्वांनी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिल्ली येथे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांना निवेदने दिली होती. ...

भाजपने नवा चेहरा सुचवल्याची चर्चा; मात्र श्रीकांत शिंदेंनी सर्वांसमोर जाहीर केली खासदाराला उमेदवारी! - Marathi News | Talks that BJP suggested a new face; But Shrikant Shinde announced his candidacy for MP in front of everyone! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपने नवा चेहरा सुचवल्याची चर्चा; मात्र श्रीकांत शिंदेंनी सर्वांसमोर जाहीर केली खासदाराला उमेदवारी!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या एका उमेदवाराची घोषणा करून टाकली आहे. ...