लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिकच्या जागेसाठी ठाण्यात शक्तिप्रदर्शन; उमेदवारीसाठी आग्रह, नेमकं काय घडलं? - Marathi News | Shiv Sena leader insists that only Hemant Godse should get candidature in Nashik, BJP and NCP claim Nashik Lok Sabha constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकच्या जागेसाठी ठाण्यात शक्तिप्रदर्शन; उमेदवारीसाठी आग्रह, नेमकं काय घडलं?

Nashik Lok sabha Seat: नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीसाठी शिवसेना नेते आक्रमक आहेत. तर या जागेवर भाजपासह राष्ट्रवादीनेही दावा केला आहे. त्यामुळे महायुतीत वाद निर्माण झाला आहे.  ...

पंचवटीत सराईत गुन्हेगाराचा टोळक्याकडून धारदार शस्त्राने वार करून खून, दोघांना अटक - Marathi News | Nashik Crime in Panchvati criminal was killed by a gang with a sharp weapon, two arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पंचवटीत सराईत गुन्हेगाराचा टोळक्याकडून धारदार शस्त्राने वार करून खून, दोघांना अटक

निलेश श्रीपद उपाडे या २१ वर्षीय मृत्यू, मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडला प्रकार ...

म्हणे, ‘मी मंत्र्याचा पीए’, सरकारी नोकरीचे दाम्पत्याला आमिष, ८० लाखांची फसवणूक  - Marathi News | Saying, 'I'm a Minister's PA', Lure couple for government job, 80 lakh fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :म्हणे, ‘मी मंत्र्याचा पीए’, सरकारी नोकरीचे दाम्पत्याला आमिष, ८० लाखांची फसवणूक 

याप्रकरणी गंगापूर पोलिसांत संशयित आरोपी सुशील भालचंद्र पाटील (रा. पंचवटी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे तातडीने मुख्यमंत्र्याच्या भेटीला रवाना; उमेदवारी बाबत चर्चा - Marathi News | Nashik MP Hemant Godse left immediately to meet the Chief Minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचे खासदार हेमंत गोडसे तातडीने मुख्यमंत्र्याच्या भेटीला रवाना; उमेदवारी बाबत चर्चा

आज रात्री आठ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गोडसे तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. ...

कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतरही कायम; भावात घसरण सुरूच - Marathi News | Onion export ban continues even after March 31; Prices continue to fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतरही कायम; भावात घसरण सुरूच

परकीय व्यापार विभागाचे महासंचालक यांचे अतिरिक्त सचिव संतोष कुमार सरंगी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. ...

दहाव्या दिवशी नाशिकची जीवनवाहिनी पूर्वपदावर - Marathi News | on the 10th day nashik city link buses has been started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहाव्या दिवशी नाशिकची जीवनवाहिनी पूर्वपदावर

सकाळपासून नाशिकची जीवनवाहिनी पूर्वपदावर धावू लागल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ...

अमित किंवा राज ठाकरे नाशिकमधून निवडणूक लढणार?; कार्यकर्त्यांनी पाठवलं पत्र - Marathi News | lok sabha election 2024 Will Raj or Amit Thackeray contest from Nashik?; A letter sent by activists in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमित किंवा राज ठाकरे नाशिकमधून निवडणूक लढणार?; कार्यकर्त्यांनी पाठवलं पत्र

सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू आहे. जागा वाटप जवळपास अंतिम टप्प्यात येत आहे. ...

नऊ दिवसांनंतर सिटीलिंक बसेस आजपासून धावणार - Marathi News | After nine days, Citylink buses will run from today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नऊ दिवसांनंतर सिटीलिंक बसेस आजपासून धावणार

हा संप मिटल्याने शुक्रवारी सायंकाळपासूनच बससेवा सुरू झाली असली तरी शनिवारपासून पूर्ण क्षमतेने बसेस रस्त्यावर दिसतील. ...

नाशिकमध्ये राजस्थानी- मराठी मोबाईल कारागीरांमध्ये वाद - Marathi News | Argument between Rajasthani Marathi mobile artisans in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये राजस्थानी- मराठी मोबाईल कारागीरांमध्ये वाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उडी: महात्मा गांधी रोडवर फलक फाडून आंदोलन ...