Nashik: जेथे पालकमंत्री नियुक्त नाही तिथला पालकमंत्र्याचा पदभार मुख्यमंत्र्याकडेच असतो. त्यामुळे नाशिकचा पालकमंत्री सध्या तरी मीच असून त्यामुळे नाशिकच्या कुंभमेळ्याचे कोणतेच काम थांबणार नाही. ...
नाशिक येथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गळ्यात भगवी शाल घालून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली असताना पक्षाच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनीही स्वबळाचा सूर आळवला आहे. ...
‘शाही स्नाना’च्या ऐवजी ‘अमृत स्नान’ शब्द वापर करण्यात येईल, तर अन्य स्नानांसाठी ‘पर्व स्नान’ शब्द वापरण्यात येईल असे मत वैष्णव आखाड्यांचे प्रवक्ते महंत भक्तीचरणदास यांनी केले. ...