शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

ओझरला तीन दुचाकी जळून खाक

By admin | Updated: October 11, 2015 22:00 IST

ओझरला तीन दुचाकी जळून खाक

ओझर टाऊनशिप : येथील अधिकाऱ्यांच्या वसाहतीमधील घराजवळ उभ्या असलेल्या दोन मोटारसायकल व एक हिरो होंडा अ‍ॅक्टिवा अशी तीन वाहने अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. या दुचाकी कोणी जाळल्या की शॉटसर्किटमुळे आग लागली याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास रवींद्र रमेश जर्दन, रा. टाईप ४ जी -२१ रक्षा नगर, ओझर टाऊनशिप यांनी त्यांच्या मालकीची क्रीस्टल मोटारसायकल (एमएच २० ईबी १८२८) व बजाज डिस्कव्हर (एमएच २८ वाय ६७८५) या दोन मोटारसायकल उभ्या होत्या. तसेच या दोन मोेटारसायकलीजवळ नवी अ‍ॅक्टिवादेखील उभी होती. अचानक या तिन्ही वाहनांना आग लागली. त्यात तीनही वाहने जळून खाक झाली. या घटनेनंतर ओझर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या बंबाने आग विझविली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय जे. बी. बंग, राजेंद्र देवरे करत आहेत.