शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
2
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
3
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
4
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
6
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
7
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
8
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
9
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
10
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
11
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
12
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
13
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
14
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
15
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
16
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
17
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
18
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
19
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
20
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

ओझरला शेतकरी मेळावा

By admin | Updated: July 24, 2014 00:57 IST

ओझरला शेतकरी मेळावा

ओझर : येथील कॅनॉल बागायतदार सहकारी संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त शेतकरी मेळावा घेण्यात आला.
सुरुवातीला सहकारमहर्षी कै. माधवराव बोरस्ते, कै. कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुवर्णमहोत्सवाचे दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत अध्यक्ष माणिकराव बोरस्ते यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे म्हणाले, सद्यस्थितीत शासनाने म.रा.वि.मंडळ, जिल्हा परिषद, पंचायत समितीची बांधकामे, कार्यालये यांचे खासगीकरणाचा घाट घातलाच आहे. पण पुढे जाऊन हेच धरणे, नद्या, जंगले, तुरुंग व स्मशानभूमीचे खासगीकरण करण्यास मागे पुढे पाहणार नसल्याची खंत व्यक्त करीत शेतकरी बंधूंनी उभारलेला सहकार लढा संपणार नाही. शेती, शिक्षण, राजकारण, समाजकारण हे सबलीकरणाचे क्षेत्र समजून यात प्रगती करा, सहकारक्षेत्रात राजकारण येऊ देऊ नका. पाण्याबाबत परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी शेतकऱ्यांना पाण्याचे, जमिनीचे महत्त्व विशद करून त्याचे महत्त्व पटवून दिले. आमदार अनिल कदम, माजी आमदार दिलीप बनकर, नगरसेविका अश्विनी बोरस्ते, नीलिमाताई पवार, अ‍ॅड. भागीनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संचालक श्यामराव कदम, दौलतराव जाधव, दीपक बोरस्ते, निवृत्ती शिंदे, जगन्नाथ गवळी, आनंदराव बोराडे, सीताराम गायकवाड, अ‍ॅड. उत्तमराव मोगल, अंबादास चौधरी, संतू गुरगुडे, मोहन पाटील आदि उपस्थित होते. (वार्ताहर)