ओसवाल समाज सभा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 23:56 IST2021-07-07T23:56:47+5:302021-07-07T23:56:47+5:30
येवला : येथील ओसवाल समाजाची सभा विजयकुमार श्रीश्रीमाळ यांच्या अध्यक्षतेखाली ओसवाल जैन स्थानकात संपन्न झाली.

ओसवाल समाज सभा संपन्न
येवला : येथील ओसवाल समाजाची सभा विजयकुमार श्रीश्रीमाळ यांच्या अध्यक्षतेखाली ओसवाल जैन स्थानकात संपन्न झाली.
या बैठकीत २०२१ च्या चातुर्मास नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. अध्यक्ष श्रीश्रीमाळ यांनी मार्गदर्शन केले. सभेस सतीश समदडिया, जीवन चंडालिया, मदन चंडालिया, दिनेश बाफणा, अनिल मंडलेचा, नेमिचंद श्रीश्रीमाळ, अरुण सोनी, हर्षल छाजेड, सूरेश बंब, सुभाष पारख, समीर समदडिया, अनिल मुथा, रविंद्र बाफणा, उमेदमल श्रीश्रीमाळ, शांतिलाल गादिया, तिलोक श्रीश्रीमाळ, हर्षद पारख, जितेश जैन, रोशन भंडारी, पारस बाफणा, मधुसुदन राका, पारस डोशी, सुभाष समदिया, प्रविण श्रीश्रीमाळ, देवेंद्र बंब आदी यावेळी उपस्थित होते.