महाशिवरात्रीनिमित्त महाफराळाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:13 IST2018-02-09T01:13:37+5:302018-02-09T01:13:37+5:30

सिन्नर : येथील श्री गोंदेश्वर चॅरिटेबल अ‍ॅण्ड एज्युकेशन ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त महाफराळाचे आयोजन करण्यात आले आहे.

Organizing Mahaphrila on Mahashivratri | महाशिवरात्रीनिमित्त महाफराळाचे आयोजन

महाशिवरात्रीनिमित्त महाफराळाचे आयोजन

सिन्नर : येथील श्री गोंदेश्वर चॅरिटेबल अ‍ॅण्ड एज्युकेशन ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त महाफराळाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाशिवरात्रीनिमित्त येथील गोंदेश्वर मंदिरात मंगळवारी (दि. १३) महाफराळाचे आयोेजन केले असून, त्याबरोबरच रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नेत्र तपासणीत नोंदणी झालेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया आवश्यक असणाºया रुग्णांची ट्रस्टतर्फे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राम डावरे यांनी दिली. सर्व भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन डावरे यांनी केले आहे.

Web Title: Organizing Mahaphrila on Mahashivratri

टॅग्स :Nashikनाशिक