शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कार्तिक पौर्णिमेनिमित्त महोत्सवाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 1:48 AM

नाशिक शहरातील सर्वांत जुने मंदिर म्हणून ओळख असलेल्या शनि चौकातील श्री कार्तिकस्वामी मंदिरात काशी नाट्टकोटाईनगर छत्रम मॅनेजिंग ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकस्वामी मंदिरात गुरुवारी कार्तिक पौर्णिमेनिमित्त कार्तिकस्वामी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पंचवटी: नाशिक शहरातील सर्वांत जुने मंदिर म्हणून ओळख असलेल्या शनि चौकातील श्री कार्तिकस्वामी मंदिरात काशी नाट्टकोटाईनगर छत्रम मॅनेजिंग ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकस्वामी मंदिरात गुरुवारी कार्तिक पौर्णिमेनिमित्त कार्तिकस्वामी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी कार्तिकस्वामींच्या पूजनाने महोत्सवाला सुरुवात होईल.गुरुवारी कार्तिकस्वामीचे पूजन, अभिषेक करून महाआरती करण्यात येईल. दुपारी १२ वाजून ५४ मिनिटांनी पौर्णिमेला प्रारंभ होत असून, शुक्रवारी सकाळी ११ वाजून ९ मिनिटापर्यंत पौर्णिमा आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी कृत्तिका नक्षत्र सुरू होत असून, शुक्रवारी दुपारी ४ वाजून ४१ पर्यंत कृत्तिका नक्षत्र असल्याने भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येईल. कार्तिकस्वामींचे वाहन मोर पक्षी असल्याने या दिवशी देवाला मोरपीस अर्पण करण्याची प्रथा आहे.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम