शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

समांतर आरक्षणाचे परिपत्रक रद्द करण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 15:56 IST

नाशिक : समांतर आरक्षणसंबंधीचे परिपत्रक  रद्द करण्यासंबधीचे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालयाकडून संबधित अधिकाऱ्याना देण्यात आले असून काही विरोधीपक्षातील नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांना याच आशयाचे पत्र दिले आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी समांतर आरक्षण विषयातील जबाबदारी असलेल्या उपसमितीचे उपाध्यक्ष  गिरीश महाजन यांची शुक्रवारी (दि.७) जळगाव येथे भेट घेऊन समांतर ...

ठळक मुद्देमराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी घेतली गिरीश महाजन यांची भेट समांतर आरक्षणाचे परिपत्रक रद्द करण्यास दर्शविला विरोध

नाशिक : समांतर आरक्षणसंबंधीचे परिपत्रक  रद्द करण्यासंबधीचे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालयाकडून संबधित अधिकाऱ्याना देण्यात आले असून काही विरोधीपक्षातील नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांना याच आशयाचे पत्र दिले आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी समांतर आरक्षण विषयातील जबाबदारी असलेल्या उपसमितीचे उपाध्यक्ष  गिरीश महाजन यांची शुक्रवारी (दि.७) जळगाव येथे भेट घेऊन समांतर आरक्षणाचे परिपत्रक रद्द करू नये अशी मागणी एका निवदेनाच्या माध्यातून केली आहे. समांतर आरक्षणाचे परिपत्रक रद्द केल्यामुळे खुल्याप्रवगार्तून अर्ज करून व नोकरी मिळविल्यानंतर मागासवर्गीय उमेदवार जातीचा फायदा घेऊन पदोउन्नती मिळवतील. त्यामुळे खुल्या प्रवगार्तील उमेदवारांवर अन्याय होणार असल्याची बाब मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयाकांनी पालकमंत्री तथा उपसमिती उपाध्यक्ष गिरीश महाजन यांच्या निदर्शनास आणून देत समाजाच्या मागण्याचे निवेदन दिले. खुल्या प्रवगार्तील मागासलेल्या उमेदवारांनी अर्ज करून तशी नोकरी मिळवली तर गुणवतेनुसारच पदोउन्नती क्रमप्राप्त असावी. अन्यथा मागासवर्गीय कोट्यातून नोकरी मिळवावी अशी सूचनाही या निवेदनातून करण्यात आली असून राज्य शासनाने समांतर आरक्षणाचे परिपत्रक रद्द केले तर मराठा क्रांती मोर्चा पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशाराही यावेळी राज्य सरकारला या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक करण गायकर, तुषार जगताप यांच्यासह नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील समन्वयक अरुण पाटील,  दिव्यांक सावंत, राहुल पाटील, विठ्ठल पाटील,दिपक पाटील, अमोल पाटील,मयुर पाटील,भुषण राणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNashikनाशिकGirish Mahajanगिरीश महाजनmarathaमराठाagitationआंदोलनJalgaonजळगाव