शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सायखेडा केंद्राची आॅनलाइन शिक्षण परिषद यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 4:49 PM

सायखेडा : कोरोना रोगाच्या वाढता पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र बंद नाही मुलांच्या शिक्षणाबरोबरच शिक्षकांची शैक्षणिक कामे बंद नाही शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती.

ठळक मुद्देयेणाऱ्या तांत्रिक अडचणीवर चर्चा करण्यात आली.

सायखेडा : कोरोना रोगाच्या वाढता पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र बंद नाही मुलांच्या शिक्षणाबरोबरच शिक्षकांची शैक्षणिक कामे बंद नाही शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती.सायखेडा केंद्राची शिक्षण परिषद झूम अ‍ॅपद्वारे आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख ओंकार वाघ होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी कैलास बोरसे तसेच तंत्रस्नेही सचिन गुंजाळ, विनायक लटपटे, माणिक मुरकुटे यांनी मार्गदर्शन केले.मुलांना आॅनलाइन शिक्षण पद्धतीने शिक्षक दररोज अध्ययन अध्यापन करत असतात, त्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणीवर चर्चा करण्यात आली. पटनोंदणी, पाठ्यपुस्तक वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, तसेच विविध योजना संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे बोरसे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झणकर यांचा शिक्षकांना प्रेरणा देणारा आणि काळजी विषयी संदेश देणारा व्हिडीओ ऐकविण्यात आला.या वेळी आॅनलाईन अध्यापन पद्धती शिक्षक कशा प्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवत आहे, त्यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत शिक्षक नाठे,गांगुर्डे,पिंगळे,सुडके, कमानकर यांनी सहभाग घेतला.कार्यक्र माचे प्रास्ताविक आणि प्रशासकीय सूचना केंद्र कुमकर वाघ यांनी दिलेल्या आॅनलाइन शिक्षण परिषदेचे शिक्षणाधिकारी केशव कुंभार कार्यक्र माचे प्रास्ताविक केले.(फोटो २८ सायखेडा)

टॅग्स :Teacherशिक्षकonlineऑनलाइन