शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

लासलगाव येथे कांदा दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 11:37 PM

गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक व राजस्थान या राज्यात आवक वाढल्याने तसेच महाराष्ट्रातही मुबलक आवक झाल्याने गत सप्ताहाच्या तुलनेत कांदा दरात ११०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले.

लासलगाव : गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक व राजस्थान या राज्यात आवक वाढल्याने तसेच महाराष्ट्रातही मुबलक आवक झाल्याने गत सप्ताहाच्या तुलनेत कांदा दरात ११०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले.लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत सोमवारी (दि.२७) दुपारपर्यंत १६००, तर विंचूर येथील कांदा उप आवारावर १५०० वाहनातील कांदा विक्र ीस आला. तीन दिवस कांदा लिलाव सुट्टी असल्याने बंद होते. परिणामी बाजारपेठेत आवक वाढल्यामुळे भावात घसरण झाल्याचे दिसून आले. सोमवारी सकाळी १५७५ वाहनातील १५५६० क्विंटल लाल कांदा किमान ११५० ते कमाल २७७१, तर २५०० रु पये सरासरी दराने विक्र ी झाला, तर गत सप्ताहात लाल कांद्याची ८८ हजार ८५६ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमानरु पये १२५१ कमाल रु पये ४ हजार ८५५, तर सर्वसाधारण रु पये ३ हजार ७६३ प्रतिक्विंटल राहिले होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा