शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

कांदा चार हजार रुपये क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 12:57 AM

देशांतर्गत मागणी वाढल्याने बुधवारी (दि. २३) कांद्याला ४०१९ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. ५८ वाहंनामधून १५०० क्विंटल कांदा वणीच्या उपबाजारात विक्रीसाठी उत्पादकांनी आणला होता. कमाल ४०१९, किमान ३३००, तर सरासरी ३८०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी-विक्रीचे व्यवहार पार पडले.

वणी : देशांतर्गत मागणी वाढल्याने बुधवारी (दि. २३) कांद्याला ४०१९ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. ५८ वाहंनामधून १५०० क्विंटल कांदा वणीच्या उपबाजारात विक्रीसाठी उत्पादकांनी आणला होता. कमाल ४०१९, किमान ३३००, तर सरासरी ३८०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी-विक्रीचे व्यवहार पार पडले.सध्या देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर कांद्याला मागणी वाढलेली आहे. त्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने दरवाढ होत आहे. उत्पादकांना दिवाळी सणाच्या तोंडावर काहीअंशी दिलासादायक अशी स्थिती आहे. दरम्यान, दिवाळी सणानिमित्त काही दिवस उपबाजारातील खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहणार असल्याने उत्पादकांनी कांदा विक्रीचा वेग वाढविला आहे, तर व्यापारीवर्गही मागणीप्रमाणे कांदा देशांतर्गत विक्री करीत आहे.लासलगावी पाच दिवस लिलाव बंदलासलगाव येथील बाजार समितीत बुधवारी कांद्याला ३७६१ रुपये प्रतिक्ंिटल दर मिळाला. आवक २९६९ क्विंटल २९० नग वाहनातुन झाली. प्रतिक्विंटल उन्हाळ कांदा किमान १२०० ते ३७६१ रुपये सर्वात जास्त तर सरासरी ३५०० रुपये दर होते.दीपावली सणानिमित्त लासलगाव बाजार समिती शुक्र वार, दि. २५ ते मंगळवार, दि. २९ आॅक्टोबरपर्यंत बंद राहतील व बुधवार, दि. ३० आॅक्टोबरपासून लिलाव पूर्ववत सुरू राहणार आहेत.

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड