लासलगाव येथील कांदा लिलाव सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 00:07 IST2021-04-26T20:46:18+5:302021-04-27T00:07:18+5:30
लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव सुरु झाले असून, सोमवारी (दि. २६) उन्हाळ कांदा आवक १२,७३५ क्विंटल तर लाल कांदा आवक २,८२२ क्विंटल झाली.

लासलगाव येथील कांदा लिलाव सुरू
ठळक मुद्देउन्हाळ कांदा कमीत कमी ६०० ते १,५३५ रूपये
लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव सुरु झाले असून, सोमवारी (दि. २६) उन्हाळ कांदा आवक १२,७३५ क्विंटल तर लाल कांदा आवक २,८२२ क्विंटल झाली.
उन्हाळ कांदा कमीत कमी ६०० ते १,५३५ रूपये व १,३२० रुपये सरासरी व लाल कांदा किमान ७०० ते कमाल १,२८१ रुपये व सरासरी १,१८० रूपय होता. मका दर १५७१ - १६५२ - १६३०, सोयाबीन दर ३००० - ७२६१ - ७००१, गहू दर १६९५ - १९२६ - १७८०, बाजरी दर १२०० - १२०० - १२००, हरभरा दर ४७५२ - ६०८० - ५९८१ असे किमान ते कमाल व सरासरी भाव होते.
(२६ कांदा लिलाव)