अंबडमध्ये विषारी औषध घेऊन एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 01:16 IST2018-08-11T01:16:30+5:302018-08-11T01:16:46+5:30
नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी सचिन हरिभाऊ कैचे (४२) यांनी राहत्या घरात विषारी औषध घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

अंबडमध्ये विषारी औषध घेऊन एकाची आत्महत्या
नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी सचिन हरिभाऊ कैचे (४२) यांनी राहत्या घरात विषारी औषध घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचीन कैचे याने राहत्या घरात विषारी औषध घेतल्याने त्याचा मृत्यू झाला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार उघडे करीत आहे.