उर्दू हायस्कूलचा शंभर टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 00:05 IST2021-07-17T22:48:53+5:302021-07-18T00:05:14+5:30
लासलगाव : येथील नॅशनल उर्दू हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला.

उर्दू हायस्कूलचा शंभर टक्के निकाल
ठळक मुद्देविद्यालयात प्रथम क्रमांक शेख बुशरा जहाँगीर
लासलगाव : येथील नॅशनल उर्दू हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला.
विद्यालयात प्रथम क्रमांक शेख बुशरा जहाँगीर (८९.६०), द्वितीय शेख यासीन रहीम (८८.६०), तृतीय शेख सैफ वासिमुद्दीन (८५.६०), चौथी खान शहेनाज अब्दुल (८४.४०), तर पाचवी सय्यद मिस्बाह कदिर (८०.८०) आली आहे.