शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी एक दिवसाचे वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:36 IST

जिल्ह्यातील शेतकºयांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, परंतु शेतकºयांच्या मागे उभे राहण्याची वेळ असल्याची भावना व्यक्त करीत जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाºयांनी शेतकºयांच्या मदतीसाठी एक दिवसाचे वेतन देऊ केले आहे. यासंदर्भातील निवेदन नुकतेच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देण्यात आले आहे.

ठळक मुद्देमदत : महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय

नाशिक : जिल्ह्यातील शेतकºयांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, परंतु शेतकºयांच्या मागे उभे राहण्याची वेळ असल्याची भावना व्यक्त करीत जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाºयांनी शेतकºयांच्या मदतीसाठी एक दिवसाचे वेतन देऊ केले आहे. यासंदर्भातील निवेदन नुकतेच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देण्यात आले आहे.याप्रकरणी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकºयांप्रति महसूल कर्मचारी हे कामयच संवेदनशील राहिलेले आहेत. शेतकºयांना आर्थिक मदत म्हणून नाशिक जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी संघटना व तलाठी संघ यांनी, एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येऊन मुख्यमंत्री साहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे १५०० अधिकारी व कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा करण्याची विनंती जिल्हाधिकाºयांना करण्यात आली आहे.याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी कुंदन सोनवणे, उपजिल्हाधिकारी अरुण अंतुर्लीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, तहसीलदार अरविंद दौंडे, संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र जगताप, योगेश्वर कोतवाल, दिनेश वाघ, गणेश लिलके, एन.वाय. उगले, बी.व्ही. खेडकर, संजय गाडे, सोमनाथ खैरे, डी.बी. केसरे, नितीन मेधणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार