शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात विद्यार्थ्यांनी घेतली नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 12:53 IST

शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील मानवधन शिक्षण सस्थेच्याप्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूल पाथर्डी फाटा येथील विद्यार्थ्यांनी पतंग उडविताना नायलॉन चा दोरा न वापरण्याची सामूहिक शपथ घेतली. शहरात नायलॉनम मांज्यामुळे पक्षी अडकून त्यांचे बळी जाण्याचे प्रमाण वाढले असून त्यासोबतच नायलॉन मांजामुळे सायकलस्वार, दुचाकीस्वारांना गळा कापून दुखापत झाल्याने अपघाताचे प्रकारही घडले आहे. काही प्रकरणांमध्ये अपघातात जखमी होऊन अथवा गळा कापल्याने काही व्यक्तींचा मृत्यूही च्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने शहरातील सर्व शाळांना अशाप्रकारे विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा न वापरण्यबाबत शपथ देण्याच्या सूचना केल्या आहेत.

ठळक मुद्देमी नायलॉन मांडा वापरणार नाही...नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी घेतली शपथ महानगरपालिकेच्या सुचनेनुसार शाळांमध्ये उपक्रम

नाशिक : शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील मानवधन शिक्षण सस्थेच्याप्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूल पाथर्डी फाटा येथील विद्यार्थ्यांनी पतंग उडविताना नायलॉन चा दोरा न वापरण्याची सामूहिक शपथ घेतली. शहरात नायलॉनम मांज्यामुळे पक्षी अडकून त्यांचे बळी जाण्याचे प्रमाण वाढले असून त्यासोबतच नायलॉन मांजामुळे सायकलस्वार, दुचाकीस्वारांना गळा कापून दुखापत झाल्याने अपघाताचे प्रकारही घडले आहे. काही प्रकरणांमध्ये अपघातात जखमी होऊन अथवा गळा कापल्याने काही व्यक्तींचा मृत्यूही च्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने शहरातील सर्व शाळांना अशाप्रकारे विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा न वापरण्यबाबत शपथ देण्याच्या सूचना केल्या आहेत.  नायलॉन च्या वापरामुळे अनेक पक्षी तसेच नागरिक जखमी होतात काहींना आपला जीवही गमवावा लागतो.हे धोके टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी नायलॉन चा दोरा न वापरण्याची सामूहिक शपथ घेतली तसेच इतरही कोणी असे करत असतील तर त्यांनाही यापासून परावृत्त करू तसेच वाहनांची वर्दळ असेल त्याठिकाणी आम्ही पतंग उडवणार नाही अशी शपथ घेतली.  यावेळी मानवधन संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, सचिव ज्योती कोल्हे,मुख्याध्यापक वैशाली पवार आदी मान्यवर व सर्व शिक्षक,मानवसेवक  उपस्थित होते.नाशिक महानगरमालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील सर्व  शाळाना अशा प्रकारे नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ विद्यार्थ्यांनी द्यावी यासाठी ५ जानेवारी रोजी लिखित पत्राद्वारे सूचना केल्या होत्या. त्यानुसार शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ दिली जात आहे. 

 

टॅग्स :SchoolशाळाNashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाStudentविद्यार्थी