शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये लस घेण्यासाठी रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 17:12 IST

पंचवटीत असलेल्या आठ लसीकरण केंद्रात नागरिकांना लस उपलब्ध असून सर्व केंद्र मिळून जवळपास दोन हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लस घेण्यापूर्वी सर्व नागरिकांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आली असल्याने ५० टक्के ऑनलाइन तर ५० टक्के प्रत्यक्ष हजर राहून नोंदणी करावी लागते.

ठळक मुद्दे५० टक्के ऑनलाइन तर ५० टक्के प्रत्यक्ष हजर राहून नोंदणीलसीकरणसाठी मनपाच्या केंद्रावर गर्दी

नाशिक :  अठरा वर्षावरील वयोगटासाठी नाशिकमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले असून पहिल्याच दिवशी नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. शहरातील सर्वच केंद्रांवर नागरिकांनी लस घेण्यासाठी रांग लावलेली दिसून आली.कोरोना विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी शासनाने प्रतिबंधक उपाय योजना म्हणून सर्वत्र लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी लस तुटवडा निर्माण झाला होता मात्र आता लस साठा भरपूर प्रमाणात उपलब्ध होत आहे त्यामुळे लसीकरण करण्यासाठी नागरिक मनपाच्या केंद्रावर गर्दी करत आहेत.पंचवटीत असलेल्या आठ लसीकरण केंद्रात नागरिकांना लस उपलब्ध असून सर्व केंद्र मिळून जवळपास दोन हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लस घेण्यापूर्वी सर्व नागरिकांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आली असल्याने ५० टक्के ऑनलाइन तर ५० टक्के प्रत्यक्ष हजर राहून नोंदणी करावी लागते. पंचवटीत इंदिरा गांधी, मायको रुग्णालय, हिरावाडी, तपोवन, मखमलाबाद, म्हसरूळ, रेडक्रॉस, नांदूर आदि केंद्रावर लसीकरण केले जाते. सध्या या केंद्रावर ३० वयोगटाच्या पुढील नागरिकांना लस दिली जात आहे तर नागरिक मोकळ्या मनाने लसीकरण करण्यासाठी येतात असे नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी सांगितले.प्रत्येक केंद्रावर दैनंदिन लस साठा उपलब्ध होतो त्यानुसार नोंदणी केलेल्या नागरिकांना लस देण्याचे काम प्राधान्याने केले जात आहे.  

 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाsatish kulkarniसतीश कुलकर्णी