शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

औषधनिर्मितीसाठी आता आॅनलाइन परवाने

By admin | Updated: August 5, 2014 01:53 IST

औषधनिर्मितीसाठी आता आॅनलाइन परवाने

 

नाशिक : राज्य शासनाने ई-प्रशासनासाठी पावले उचलली असून, त्यामुळे वर्षाअखेरीस पेपरलेस प्रणाली अस्तित्वात येईल, तसेच औषधनिर्मिती उद्योगासाठी लागणारे विविध परवाने आॅनलाइन देण्यात येणार आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे नूतन सहआयुक्त दुष्यंत भामरे यांनी दिली. नाशिकमधील ड्रग्ज मॅन्युफॅक्चरर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने भामरे यांच्या समवेत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी भामरे यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने ई-प्रशासन स्वीकारल्याने कामकाजात पारदर्शकता आली आहे. त्याचबरोबर उद्योजकांचा वेळ आणि श्रम वाचत आहेत, असे सांगून भामरे यांनी नजीकच्या काळात सर्व सेवा आॅनलाइन झाल्यानंतर उद्योजकांना त्यांचे आढावा प्रस्ताव आॅनलाइन पाठवता येतील तसेच राज्याराज्यांतील नियमांच्या अंमलबजावणीतील सूर बदलण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष सुधाकर पाठक यांनी त्यांचा सत्कार केला. प्रशासनाच्या बदलांची माहिती औषध निरीक्षक नीलेश गांधी यांनी दिली. यावेळी सहायक आयुक्त प्रमोद कातकाडे, संघटनेचे अध्यक्ष गिरीश दाणी, उपाध्यक्ष जे. एस. गिल्डा, चेतन पटणी, दिलीप पाठक उपस्थित होते. (प्रतिनिधी)