शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बळींची दडवादडवी अधिकाऱ्याला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 01:38 IST

कोरोना मृत्यूसह अन्य बाबींच्या नोंदी अद्ययावत ठेवल्या नाही. विलंबित बळी खासगी रुग्णालयांचेच असल्याचे सांगून प्रत्यक्षात त्यात शासकीय आणि खासगी अशा दोन्ही रुग्णालयांतील बळींच्या नोंदी घुसवण्यात येत आहेत. हे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नोडल अधिकारी अनंत पवार यांना नोटीस बजावत  अंतिम कार्यवाही दोन दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. 

ठळक मुद्देदोन दिवसात कार्यवाहीचे निर्देश

नाशिक : कोरोना मृत्यूसह अन्य बाबींच्या नोंदी अद्ययावत ठेवल्या नाही. विलंबित बळी खासगी रुग्णालयांचेच असल्याचे सांगून प्रत्यक्षात त्यात शासकीय आणि खासगी अशा दोन्ही रुग्णालयांतील बळींच्या नोंदी घुसवण्यात येत आहेत. हे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नोडल अधिकारी अनंत पवार यांना नोटीस बजावत  अंतिम कार्यवाही दोन दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या घोळाबाबत कठोर शब्दात जाब विचारला आहे. संबंधित अधिकाऱ्याकडे केवळ आकडेवारी संकलित करण्याची जबाबदारी होती, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच आकडेवारीतील बदल, त्रुटी सुधारण्याचे निर्देश दिले होते. माहितीचे स्त्रोत तपासून घेणे अभिप्रेत असताना तसे केल्याचे दिसून येत n मृत्युसंख्येची माहिती खासगी रुग्णालयांनी अद्ययावत केली नसल्याचे सांगण्यात आले होते. ही संख्या ५०० पर्यंतच असल्याची चुकीची माहिती देण्यात आली होती. मात्र सध्या अद्ययावत होणारी बळींची संख्या शासकीय आणि खासगी रुग्णालय दोन्हीकडील असल्याचे निदर्शनास आल्याचे नोटीसमध्ये नमूद आहे.नसल्याचेही नोटीशीत नमूद आहे. 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्या