शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या नोटिसा

By admin | Updated: August 23, 2015 22:29 IST

सटाणा येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या नोटिसा

सटाणा: शहरातील मालेगाव रोड वरील मोक्याच्या ठिकाणचा सर्व्हे नंबर ३८१/१ चा भूखंड गैरव्यवहार प्रकरणी पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. या भूखंडावर अनधिकृतपणे बांधलेले बांधकाम एक महिन्याच्या आत जमीनदोस्त करावे अन्यथा प्रशासनातर्फे फौजदारी कारवाई करण्यात येईल अशी नोटीस मुख्याधिकाऱ्यांनी बजावल्याने प्लॉटधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.शहरातील मालेगाव रोडवरील या भूखंडाच्या नऊ हजार तीनशे चौरस मीटर क्षेत्राचे निवासासाठी ‘’एन ए ‘’करण्यात आले होते .मात्र संबंधित भूखंडधारकाने अटी शर्तींचे पालन नकरता तसेच नगर रचना विभागाकडून लेआऊटला अंतिम मंजुरी नसतांना तलाठ्याला हाताशी धरून प्लॉटचे सात/बारा उतारे तयार करण्यात आले .त्यानंतर बेकायदेशीरपणे त्याचा खरेदी-विक्र ीचा व्यवहार करण्यात आल्याचे उघडकीस आले.या गैरव्यवहारला माहिती अधिकार कार्यकर्ता विजय भांगिडया यांनी वाचा फोडली होती.दरम्यान या अनिधकृत लेआऊटवरील सुमारे आठ प्लॉटवर बांधकाम केल्याचे आढळून आल्याने याबाबत पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ (१) अन्वये संबंधित प्लॉटधारकांना नुकतीच नोटीस बजावली आहे.बेकायदेशीरपणे केलेले बांधकाम एक महिन्याच्या आत जमीन दोस्त करावे अन्यथा अन्यथा संबंधित प्लॉटधारकाविरुद्ध फौजदारी स्वरुपाची कारवाई करून त्याच्या खर्चास व परिणामास जबाबदार राहतील असेही या नोटिसीत नमूद केल्याने एकच खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)