शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

आठ ग्रामपंचायतींच्या आठ जागांची पोटनिवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:42 AM

सिन्नर : तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या आठ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वच ठिकाणी प्रत्येकी एक सदस्याची बिनविरोध निवड झाली. बहुतेक ठिकाणी प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाला होता; मात्र निवड बिनविरोध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देसिन्नर : पाथरे खुर्द येथे वैशाली जाधव, तर दोडीत माळी यांची वर्णी

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या आठ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वच ठिकाणी प्रत्येकी एक सदस्याची बिनविरोध निवड झाली. बहुतेक ठिकाणी प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाला होता; मात्र निवड बिनविरोध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.पाथरे खुर्द ग्रामंपचायतीत प्रभाग क्र. दोनच्या सर्वसाधारण स्री जागेवर वैशाली एकनाथ जाधव, फुलेनगर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनमधील सर्वसाधारण जागेवर रामदास भास्कर गाडेकर, पिंपरवाडी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोनमधील सर्वसाधारण जागेवर प्रवीण श्यामराव गायकवाड, सोमठाणे येथील प्रभाग क्रमांक तीनमधील अनुसूचित जाती स्री राखीव जागेवर सरला राजेंद्र साळवे, लोणारवाडी येथील प्रभाग क्रमांक एकमधील सर्वसाधारण जागेवर राजेंद्र बाजीराव भगत, पंचाळे येथील प्रभाग क्रमांक चारमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागेवर सूरज सुरेश तुपे, खोपडी बुद्रुक येथील प्रभाग क्रमांक तीनमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री जागेवर कावेरी गणेश गुरुळे, तर दोडी बुद्रुक येथील प्रभाग क्रमांक एकमधील अनुसूचित जमातीच्या जागेवर सोमनाथ पांडुरंग माळी यांची बिनविरोध निवड झाली. आठही गावांमध्ये सामंजस्यया सर्व ठिकाणची निवडणूक बिनविरोध झाली असून, त्यांची अधिकृत घोषणा ८ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. यातील बहुतेक ग्रामपंचायतींची मुदत जून २०२० मध्ये संपत असून, केवळ ६ ते ७ महिन्यांचा कालावधी सदस्यांना मिळणार असल्याने पोटनिवडणुकीत चुरस दिसली नाही. निवडणुका बिनविरोध झाल्याने शासनाचाही खर्च वाचला. शिवाय आठही गावांतील वातावरण सामंजस्यांचे राहिले आहे. नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत