शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

ओझरला निर्भया कन्या अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 3:49 PM

ओझर: येथील मराठा विद्यासमाज संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात निर्भया कन्या अभियान कार्यशाळा संपन्न झाली. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी यात मार्गदर्शन केले.

ठळक मुद्दे यावेळी मार्क मार्शल आटर्सचे मोह म्मद आरिफ खान म्हणाले की, कोणत्याही कठीण प्रसंगी डगमगून न जाता आत्मविश्वासाने सामोरे जावे. यासाठी आपले व्यक्तिमत्व घडवा,स्वसंरक्षण करण्याची तयारी ठेवा. स्वसंरक्षणाचे धडे घेण्याचीही तयारी दाखवा असे खान यांनी विद्यार्थिनींना

यावेळी अ‍ॅड. चारूशिला खैरनार यांनी मुलींच्या बाजुने असलेल्या कायद्यांची माहिती दिली. तर गायत्री जाधव यांनी शारिरीक तंदुरूस्तीचे महत्व सांगून कठीण प्रसंगी लढा देण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. संभाजी पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय भारती भंगाळे यांनी करून दिला. डॉ. सुजाता पाटील यांनी आभार मानले. सूंत्रसंचालन डॉ. छाया शिंदे यांनी केले. यावेळी मार्क मार्शल आर्ट्सच्या सानिया खान, मुस्कान खान,व एस.गोप कुमार, मोह म्मद अर्षद खान यांनी विद्यार्थिनींना कोणी हल्ला केल्यास त्याच्या तावडीतून कसे सुटायचे याबाबत प्रात्याक्षिक दाखविले. याप्रसंगी डॉ. रूपेश गुजर, प्रा. संजयकुमार संमतराय आदि उपस्थित होते. (18ओझर निर्भया कन्या)ओझर: येथील महाविद्यालयात निर्भया कन्या अभियान कार्यशाळे प्रसंगी मोह म्मद अर्षद खान यांचा सत्कार करताना प्राचार्य प्रा.डॉ. संभाजी पाटीलसमवेत मोह म्मद आरिफ खान व डॉ. रूपेश गुजर,

ओझरला निर्भया कन्या अभियानओझर: येथील मराठा विद्यासमाज संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात निर्भया कन्या अभियान कार्यशाळा संपन्न झाली. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी यात मार्गदर्शन केले.यावेळी मार्क मार्शल आटर्सचे मोह म्मद आरिफ खान म्हणाले की, कोणत्याही कठीण प्रसंगी डगमगून न जाता आत्मविश्वासाने सामोरे जावे. यासाठी आपले व्यक्तिमत्व घडवा,स्वसंरक्षण करण्याची तयारी ठेवा. स्वसंरक्षणाचे धडे घेण्याचीही तयारी दाखवा असे खान यांनी विद्यार्थिनींना सांगितले. यावेळी अ‍ॅड. चारूशिला खैरनार यांनी मुलींच्या बाजुने असलेल्या कायद्यांची माहिती दिली. तर गायत्री जाधव यांनी शारिरीक तंदुरूस्तीचे महत्व सांगून कठीण प्रसंगी लढा देण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. संभाजी पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय भारती भंगाळे यांनी करून दिला. डॉ. सुजाता पाटील यांनी आभार मानले. सूंत्रसंचालन डॉ. छाया शिंदे यांनी केले. यावेळी मार्क मार्शल आर्ट्सच्या सानिया खान, मुस्कान खान,व एस.गोप कुमार, मोह म्मद अर्षद खान यांनी विद्यार्थिनींना कोणी हल्ला केल्यास त्याच्या तावडीतून कसे सुटायचे याबाबत प्रात्याक्षिक दाखविले. याप्रसंगी डॉ. रूपेश गुजर, प्रा. संजयकुमार संमतराय आदि उपस्थित होते.