शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

उपमुख्यमंत्र्यांसह नऊ मंत्री आज विभागीय बैठकीसाठी नाशकात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 1:19 AM

विभागातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी (दि.१०) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येत असून, त्यासाठी मंत्रिमंडळातील नऊ मंत्री उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेची मंगळवारी प्रचंड धावपळ उडाली. 

ठळक मुद्देप्रशासन यंत्रणेची धावपळ

नाशिक : विभागातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी (दि.१०) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येत असून, त्यासाठी मंत्रिमंडळातील नऊ मंत्री उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेची मंगळवारी प्रचंड धावपळ उडाली.  उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री छगन भुजबळ यांचे  सकाळी नऊ वाजता आगमन होईल. त्यानंतर सव्वानऊ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात नूतनीकृत नियोजन सभागृहाचे उद्घाटन होणार आहे.  साडेनऊ वाजेपासून विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत या बैठका चालतील. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवळ, कृषिमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी, पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, वित्त राज्यमंत्री शंभुराजे देसाई हे बैठकीस उपस्थित राहतील. 

टॅग्स :NashikनाशिकAjit Pawarअजित पवार