शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

मनमाड-इंदूर रेल्वे पाठोपाठ नाशिक-धुळे रेल्वेने जोडणार

By admin | Updated: November 17, 2016 22:50 IST

मनमाड-इंदूर रेल्वे पाठोपाठ नाशिक-धुळे रेल्वेने जोडणार

मालेगाव : मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर पाठोपाठ आता नाशिक-मालेगाव-धुळे रेल्वे मार्ग निर्मितीसाठी सर्वेक्षण करण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते, परिवहन आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी कळविले आहे.दिल्ली येथे डॉ. भामरे यांनी गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली असता त्यावेळी अनौपचारिक चर्चा करताना डॉ. भामरे यांनी धुळे व नाशिक ही शहरे देखील रेल्वे आणि रस्त्याने जोडण्याबाबत त्यांचे लक्ष वेधले. यावेळी गडकरी यांनी मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग साकारतांनाच धुळे- नाशिक यांनाही रेल्वेद्वारे जोडण्याचा मानस व्यक्त केला. जे. एन. पिटी बंधाऱ्याच्या विकासाबरोबरच येथून होणाऱ्या वाहतुकीला सहाय्यभूत ठरेल असे ड्रायपोर्ट नाशिक जिल्ह्यात तयार केले जाणार आहे. निफाड तालुक्याच्या जवळपास हे ड्रायपोर्ट अर्थात जमिनीवरील बंदर साकारले जाणार असून तेथुन होणाऱ्या वाहतुकीला सहाय्यभूत ठरेल अशा पद्धतीचा रेल्वेमार्ग विकसीत करण्यात येणार आहे. मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग साकारण्यासाठी रेल्वे मंत्रालयांबरोरच जहाज बांधणी मंत्रालय संयुक्त करार करुन निम्मा खर्च उचलणार आहे. याबरोबरच प्राथिमक टप्पे पूर्ण झाले आहेत. दोन्ही मंत्रालयांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. (प्रतिनिधी)