शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

माजी विद्यार्थ्यांनी उभारले शाळेस नवीन प्रवेशद्वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 17:30 IST

इगतपुरी : शहरातील महात्मा गांधी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने पैसे जमाकरुन शाळेस नवीन प्रवेशद्वार उभारले.

ठळक मुद्देमहात्मा गांधी हायस्कूलच्या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने राबविला उपक्रम

इगतपुरी : शहरातील महात्मा गांधी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने पैसे जमाकरुन शाळेस नवीन प्रवेशद्वार उभारले.                         याप्रसंगी प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्याच्या निमित्ताने स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणेनाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थेचे सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांच्या हस्ते या नविन प्रवेशद्वाराचे उद‌्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष अशोक नावंदर, नाशिक रुंगठा हायस्कुलचे मुख्याध्यापक अरुण गायकवाड, प्राचार्य रेखा हिरे, मुख्याध्यापक राजाराम आहिरे, मुख्याध्यापक शांता तुसे, प्राचार्य नितीन वामन, क्रीडाशिक्षक हेमंत देशपांडे, माजी शिक्षक आर. यु. अहिरे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दुलीचंद कुमावत आदी उपस्थित होते.             या कार्यक्रमास नाशिक, पुणे, नागपूर, राजस्थान, कोटा, मुंबई, इगतपुरी आदी ठिकाणाहून सुमारे ३० ते ३५ माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. सर्व एकत्र आल्याने जुन्या गोष्टींना उजाळा देत केलेल्या कामाबद्दल उपस्त्रततांनी कौतुकाची थाप दिली.याप्रसंगी संदीप चांदवडकर, पंकज पाटील, प्रितेश संचेती, प्रशांत कडू, दीपक आहेर, सदानंद आडोळे, अमोल दुधे, प्रशांत शिंदे, वैभव गायकवाड, सुमित अनारे, हर्षद सोनवणे, योगेश पाटील, पराग मांडे, वसंत डावखर, उत्तम दुभाषे, रशीद सय्यद, कुणाल क्षिरसागर, किशोर मोरे, रोहन कुलथे, मुकेश कुमावत, संतोष सरकाळे, मनीष नागरे, योगेंद्र शर्मा, गणेश पवार, महेश पुरोहित, सचिन शर्मा, संजय ढोन्नर, निलेश पवार,भाऊसाहेब शिंदे, राज सरगर, गणेश घाटकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अविनाश कुलकर्णी, अनिशा कुलकर्णी, कैलास गुजराथी, तुषार साळुंखे, पुष्पलता सुर्वे, प्रदीप रहाटे, प्रसाद चौधरी, संजय पवार, विजय सोनवणे, किरण फलटणकर आदींनी परीश्रम घेतले.