शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कोरोनाबाधित पाचशेनजीक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 1:34 AM

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या रविवारी (दि. २८) पाचशेनजीक गेली आहे. रुग्णसंख्येने ४८१ चा आकडा गाठला, तर १८६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, शहरात एक, ग्रामीणला २ तर जिल्हाबाह्य एक मृत्यूमुळे एकूण मृतांची संख्या २१०५ वर पोहोचली आहे. 

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या रविवारी (दि. २८) पाचशेनजीक गेली आहे. रुग्णसंख्येने ४८१ चा आकडा गाठला, तर १८६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, शहरात एक, ग्रामीणला २ तर जिल्हाबाह्य एक मृत्यूमुळे एकूण मृतांची संख्या २१०५ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख २२ हजार ८१० वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १७ हजार ५५५ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. ३१५० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.७२ वर घसरली आहे. त्यात शहरात ९५.९५, ग्रामीण ९५.७३, मालेगाव ९२.६२, तर जिल्हाबाह्य ९३.०२ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख ४२ हजार ४५२ असून, त्यातील चार लाख १८ हजार ९१२ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख २२ हजार ८१० रुग्ण बाधित आढळून आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या