शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

राष्टवादी महिला आघाडीची रुग्णालयाला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 1:15 AM

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात महिला रुग्णांना मिळणाºया वाईट वागणुकीची दखल घेऊन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली.

नाशिक : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात महिला रुग्णांना मिळणाºया वाईट वागणुकीची दखल घेऊन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली.  स्वरूपा राजू वाघमारे नामक महिला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. परंतु तिच्याकडे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांनी दुर्लक्ष केल्याने तिची प्रसूती पलंगावरच झाली आणि तिने मृत बालकाला जन्म दिला. बाळाच्या मृत्यूमुळे दु:खात असलेल्या या महिलेला बाळंतपणानंतर पलंगावरील घाण साफ करायला भाग पाडले.महिलेची प्रकृती नाजूक झाल्याने तिचा रक्तदाब वाढला व महिला जमिनीवर कोसळल्याने यात महिलेच्या जिवाचे बरे-वाईट झाल्यास जबाबदार कोण? अशी विचारणा नाशिक शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केली. जिल्हा रुग्णालयातील मदतनीस कर्मचारी मीरा चिखले हिच्यावर कडक कारवाई करून निलंबित करावे, अशी मागणी नाशिक शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.यावेळी सुषमा पगारे, समिना मेमन, शोभा साबळे, सलमा शेख, पुष्पा राठोड, मनीषा अहिरराव, आशा भंदुरे, शाकेरा शेख, रंजना गांगुर्डे, रजनी चौरसिया, सुजाता कोल्हे, रंजना चव्हाण आदी उपस्थित होत्या.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसhospitalहॉस्पिटल