बिटको महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:42 IST2018-02-09T01:42:02+5:302018-02-09T01:42:02+5:30

नाशिक : बिटको महाविद्यालयात ‘सोशल मीडिया’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

National Seminar in Bitco College | बिटको महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

बिटको महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

नाशिक : बिटको महाविद्यालयात ‘सोशल मीडिया’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात डॉ. सरिता ढवळे, प्रा. अनुजा मोहाडकर, प्रा. पूजा घोलप आणि सारंग बहादे यांनी मार्गदर्शन केले, तर दुसºया सत्रात डॉ. मेघा सायखेडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे यांनी सांगितले की, सोशल मीडियाचा वापर विधायक व शैक्षणिक कार्यासाठी करावा. डॉ.औरंगाबादकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. स्मिता कचोळे यांनी आभार मानले.

Web Title: National Seminar in Bitco College