शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा  सुधारीत वेळापत्रकानुसार 16 जूनला होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 6:20 PM

हावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर प्रथम टप्प्यातील राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा झाल्यानंतर यातून निवड झालेले विद्यार्थी राष्ट्रीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) परीक्षेसाठी पात्र होतात. या परीक्षेच्या वेळापत्रकात लोकसभा निवडणुकीमुळे बदल करण्यात आला असून, आता ही परीक्षा १२ मे २०१९ ऐवजी नवीन वेळापत्रकानुसार १६ जून २०१९ रोजी होणार आहे. 

ठळक मुद्देराष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या वेळापत्रकात बदलनवीन वेळापत्रकानुसार 16 जूनला परीक्षा

नाशिक : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर प्रथम टप्प्यातील राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा झाल्यानंतर यातून निवड झालेले विद्यार्थी राष्ट्रीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) परीक्षेसाठी पात्र होतात. या परीक्षेच्या वेळापत्रकात लोकसभा निवडणुकीमुळे बदल करण्यात आला असून, आता ही परीक्षा १२ मे २०१९ ऐवजी नवीन वेळापत्रकानुसार १६ जून २०१९ रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे विविध परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, दुसऱ्या टप्प्यातील राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षाही निवडणुकांमुळे प्रभावित झाली आहे. या परीक्षेसाठी पहिल्या टप्प्यातील राज्यस्तरीय परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड झाली असून, संबंधित निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एन.सी.ई.आर.टी.तर्फे  एनटीएससाठी राज्यातून ३८७ विद्यार्थी कोटा होता. त्यानुसार निवडण्यात आलेल्या ३८७ विद्यार्थ्यांची निवड यादी १ मार्च रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली असून, एन.सी.ई.आर.टी.तर्फे  महाराष्ट्रासाठी २०१८-१९ व सन २०१९-२० साठी सुधारित कोटा ७७४ विद्यार्थी इतका वाढविण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वसाधारण गटातील ३९१, इतर मागास वर्गीय संवगार्तील २०९, अनुसूचित जाती ११६ व अनुसूचित जमाती ५८ अशा एकूण ७७४ विद्यार्थ्यांचा कोटा आहे. संबंधित संवर्गातील समान गुणांचे विद्यार्थी समाविष्ट करून ७७५ विद्यार्थ्यांची निवड यादी www.mscepune.in व http://nts.mscescholarshipexam.in  या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीexamपरीक्षाScholarshipशिष्यवृत्ती