शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
5
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
6
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
7
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
8
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
9
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
10
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
11
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
12
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
13
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
14
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
15
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
16
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
17
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
18
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
19
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
20
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

चिंचोली महाविद्यालयात राष्टÑीय परिषद उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 5:39 PM

सिन्नर : तालुक्यातील चिंचोली येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर विश्वेश्वरय्या इंन्स्टिट्युट आॅफ टेक्नोलॉजी महाविद्यालयात संगणक विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अ‍ॅडवान्सड कॉम्प्युटिंग अ‍ॅण्ड डेटा प्रोसेसिंग’ या विषयावर राष्टÑीय परिषद पार पडली.

सिन्नर : तालुक्यातील चिंचोली येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर विश्वेश्वरय्या इंन्स्टिट्युट आॅफ टेक्नोलॉजी महाविद्यालयात संगणक विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अ‍ॅडवान्सड कॉम्प्युटिंग अ‍ॅण्ड डेटा प्रोसेसिंग’ या विषयावर राष्टÑीय परिषद पार पडली.राष्टÑीय परिषदेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. यात परिषदेत माहिती तंत्रज्ञानातील चालू घडामोडी या विषयावर विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीओएस कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या अध्यक्ष डॉ. वर्षा पाटील होत्या. यावेळी इएसडीएसचे मुख्या टेक्नॉलॉजी आफिसर अशोक पोमनार, स्कॉलर टेक्नीकल युनिव्हर्सिटी आॅफ सोफिया युरोपचे रिसर्चस संतोष जाधव यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात बेस्ट पेपर पारितोषिक नम्रता कपिले व नाशिक येथील एस. व्ही. आय. टी. ग्रुप, बेस्ट प्रझेंटेशन पारितोषिक ऋषिकेश सातपुते आणि संगमनेर येथील ग्रुप आॅफ अमृतवाहिनी महाविद्यालय, बेस्ट इनोवोटीव्ह आयडिया पारितोषिक प्रणिता शिरसाठ व नाशिक येथील एस. व्ही. आय. टी. ग्रुप यांना मिळाल्याची माहिती प्राचार्य डॉ. के. टी. व्ही. रेड्डी व प्रा. किशोर शेंडगे यांनी दिली. या परिषद यशस्वीतेसाठी संगणक विभागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :collegeमहाविद्यालय