राष्टवादी कॉँग्रेसची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:43 IST2018-11-22T00:42:59+5:302018-11-22T00:43:15+5:30

शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी जाहीर केली आहे. एकूण ४२ पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीत १९ उपाध्यक्ष, सहा सरचिटणीस, नऊ चिटणीस, तर सात संघटक आहे. नाशिक विधानसभा क्षेत्रांतील तीन अध्यक्ष व सहा विभागीय अध्यक्षांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.

 National Congress Working Committee | राष्टवादी कॉँग्रेसची कार्यकारिणी जाहीर

राष्टवादी कॉँग्रेसची कार्यकारिणी जाहीर

नाशिक : शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी जाहीर केली आहे. एकूण ४२ पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीत १९ उपाध्यक्ष, सहा सरचिटणीस, नऊ चिटणीस, तर सात संघटक आहे. नाशिक विधानसभा क्षेत्रांतील तीन अध्यक्ष व सहा विभागीय अध्यक्षांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.
उपाध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, अशोक पाटील, रामू जाधव, पद्माकर पाटील, मधुकर मौले, बाळासाहेब पाटील, कविताताई कर्डक, वसंतराव मुळाणे, अनिल जोंधळे, यादवराव पाटील, अमोल महाले, हरीश भडांगे, हर्षल भुसे, देवेंद्र काळे, चंद्रकांत साडे, असिफ जानोरीकर, सदाशिव नाईक, बाळासाहेब जाधव, राहुल मुरलीधर सोनवणे यांचा समावेश आहे. सरचिटणीस म्हणून संजय खैरनार, मनोहर बोराडे, योगेश दिवे, शोभाताई आवारे, अनिल परदेशी, राजेंद्र शेळके; चिटणीस सतीश आमले, संदीप शिंदे, प्रकाश पवार, रवि गायधनी, दत्तू निवृत्ती गायकर, सुनील दातीर, ज्ञानेश्वर पवार, गौतम बन्सी पगारे, भाईजान बाटलीवाला यांचा समावेश आहे. संघटकपदी मिलिंद रिकामे, अल्ताफ पठाण, श्रीकृष्ण वारुंगसे, दिलीपराव पाटील, पूनम शहा, साहेबराव गांगुर्डे, मुन्नाभाई अन्सारी.
नाशिक मध्य विधानसभा अध्यक्ष किशोर साहेबराव शिरसाठ, नाशिक पूर्व विधानसभा अध्यक्ष सुरेखा सुनील निमसे, नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गिते, पंचवटी विभाग अध्यक्ष शंकरराव मोकळ, नाशिकरोड विभाग अध्यक्ष मनोहर कोरडे, नाशिक पूर्व विभाग अध्यक्ष मुजाहिद सलिम अब्बास शेख, नाशिक पश्चिम विभाग अध्यक्ष कुणाल बोरसे, सिडको अध्यक्ष मकरंद सोमवंशी, सातपूर विभाग अध्यक्ष जीवन रायते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title:  National Congress Working Committee