शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

दोन हजार ग्राहकांचा पर्यावरणाला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 4:55 PM

महावितरण : गो-ग्रीन वीजबीलाचा ग्राहकांकडून वापर नाशिक : पर्यावरण रक्षणासाठी कागदविरहीत वीजबीलाला महावितरणकडून देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन योजनेला नाशिक परिमंडळात ...

ठळक मुद्देनाशिक शहर मंडळातील १०४३, मालेगाव मंडळातील

महावितरण : गो-ग्रीन वीजबीलाचा ग्राहकांकडून वापरनाशिक: पर्यावरण रक्षणासाठी कागदविरहीत वीजबीलाला महावितरणकडून देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन योजनेला नाशिक परिमंडळात चांगला प्रतिसाद लाभला असून परिमंमहळातील २१३७ ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.महावितरणने १ डिसेंबर २०१८ ला ग्रीन-वीजबीलाचा कल्पा मांडली होती. छापील वीजबीलाऐवजी ई-मेल किंवा एसएमएसचा पर्याय स्विकारणाºया ग्राहकांना प्रती वीजबील दहा रूपये सवलत देण्याची ही योजना होती. मागील एका महिन्यात राज्यातील सुमारे २१ हजार तर नाशिक परिमंडळातील २१३७ ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. अन्य ग्राहकांनीही या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.वीजबील आॅनलाईन पाहण्यासाठी महावितरणने ग्राहकांना मोबाईल अ‍ॅप व महावितरणच्या संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबीलही उपलब्ध करून देण्यात येते. परंतू जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध करून दिले जाते. अशा सर्व ग्राहकांना १ डिसेंबर २०१८ पासून प्रतीबील १० रु पये सवलत दिली जात आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजिबलावरील गो-ग्रीन क्र मांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अँपद्वारे अथवा महावितरणच्या संकेतस्थळावर करावी, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.नाशिक शहर मंडळातील १०४३, मालेगाव मंडळातील २९४ आण अहमदनगर मंडळातील ८०० ग्राहक सध्या या सुविधेचा लाभ घेत असून प्रतिबिल १० रु पयांची त्यांची बचत होत आहे.--इन्फो--पर्यावरण संवर्धनाला हातभारगो-ग्रीनचा पर्याय निवडणाºया ग्राहकांना तातडीने वीजबील मिळणार असून संदर्भासाठी वीजिबलाचे जतन करणेही त्यांना सोपे ठरणार आहे. गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरण संवर्धनालाही हातभार लावणारा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागद विरहीत गो-ग्रीन सुविधेचा लाभ ग्राहकांनी घेतला पाहिजे.- -संजीव कुमार,अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी