शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये २५ किलो चांदीच्या भांड्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 18:44 IST

नाशिक : सोसायटीतील फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी ७ लाख ५० हजार रुपये किमतीची पंचवीस किलो चांदीची भांडी चोरून नेल्याची घटना नाशिक - पुणे रोडवरील दत्तमंदिर चौकाजवळ शुक्रवारी (दि़१६) घडली़विजय बेदमुथा (रा. रोझ ओटीयन सोसायटी, दादासाहेब फाळके मार्ग, विश्वंभर हॉटेलच्या मागे, दत्तमंदिर चौक, नाशिकरोड)यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी ...

ठळक मुद्दे७ लाख ५० हजार रुपये किमतीची चांदीची भांडीउपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल

नाशिक : सोसायटीतील फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी ७ लाख ५० हजार रुपये किमतीची पंचवीस किलो चांदीची भांडी चोरून नेल्याची घटना नाशिक - पुणे रोडवरील दत्तमंदिर चौकाजवळ शुक्रवारी (दि़१६) घडली़

विजय बेदमुथा (रा. रोझ ओटीयन सोसायटी, दादासाहेब फाळके मार्ग, विश्वंभर हॉटेलच्या मागे, दत्तमंदिर चौक, नाशिकरोड)यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला़

यानंतर घरातील लाकडी कपाट तोडून त्यातील २५ किलो चांदीची भांडी चोरून नेली़ यामध्ये ८ थाळ्या, २४ वाट्या, १० डिझाईनच्या वाट्या, १८ ग्लास, १२ मोठे चमचे, १२ लहान चमचे, ६ पोह्यांच्या प्लेट्स, एक पानदान, चांदीचे शिक्के व इतर चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे़

या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :NashikनाशिकGoldसोनंtheftचोरीPoliceपोलिस