शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

पंचवटी पोलीस ठाण्याबाहेर वृक्षांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 8:59 PM

पंचवटी : पंचवटी पोलिस ठाण्यात करण्यात करण्यात आलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमी व मानव उत्थान मंचच्या कार्यकर्त्यानी पोलीस ...

पंचवटी : पंचवटी पोलिस ठाण्यात करण्यात करण्यात आलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमी व मानव उत्थान मंचच्या कार्यकर्त्यानी पोलीस ठाणो परिणास मेणबत्ती  श्रद्धांजली केली. आंदोलनाची  परवानगी घेतली नसल्याचे सांगत पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला मात्र विरोध जुगारून कार्यकत्र्यानी कत्तल झालेल्या वृक्षांना श्रद्धांजली अर्पण केली.  पंचवटी पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी वृक्षांची कत्तल करून फांद्या छाटण्यात आल्या होत्या. सदर बाब निदर्शनास आल्यानंतर पर्यावरण प्रेमी नागरिकांनी पोलीस ठाणो आवारातील वृक्ष  बुंध्यापर्यंत तोडल्याने मनपासमोर आंदोलन केले होते. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येऊनही कारवाई होत नसल्याने कार्यकत्र्यानी पोलीस आणि मनपाचा निषेधही नोंदविला होता . महापालिकेकडून कारवाई होत नसल्यचे पाहून वृक्षप्रेमी नागरिकांनी पोलीस ठाण्यात तोडलेल्या वृक्षांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्र म  हाती घेतला होता.  सायंकाळी पर्यावरण प्रेमी, मानव उत्थान मंचचे पदाधिकारी हातात मेणबत्ती घेऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी पोलीस ठाणो परिसरात आले असता पोलिसांनी आंदोलनाला परवानगी घेतली नसल्याने कार्यक्रम करण्यासा मज्जाव केला.  मात्र पोलिसांच्या विरोधानला न जुमानता पर्यावरण प्रेमींनी विरोध श्रद्धांजली वाहिली.यावेळी जगबीरिसंग, योगेश कापसे, गिरीश उगले, सुमित शर्मा, भारती जाधव, हेमंत जाधव, विनायक येवले, शैलेंद्र पगारे, सतीश कांबळे,अनिल फोकने, मनीष बाविस्कर, हेमल लढानी, धनश्री कुलकर्णी, पुष्पा धपोला आदी उपस्थित होते . 

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस