शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

नापास होण्याच्या भीतीने अभियांत्रिकी विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 9:36 PM

नाशिक : अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने आलेल्या नैराश्यातून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौकात गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. विशाल संतोष नागोरी (१९) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो शहरातीलच एका अभियांत्रिकी महाविद्यालयात मॅकेनिकल डिप्लोमाच्या वर्गात शिकत होता.

नाशिक : अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने आलेल्या नैराश्यातून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौकात गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. विशाल संतोष नागोरी (१९) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो शहरातीलच एका अभियांत्रिकी महाविद्यालयात मॅकेनिकल डिप्लोमाच्या वर्गात शिकत होता.सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथील भाग्यलक्ष्मी अपार्टमेंट येथे राहणारा विशाल नागोरी हा शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात मॅकेनिकल डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिकत होता. परीक्षेत सातत्याने येणाऱ्या अपयशामुळे विशाल काहीसा नैराश्यामध्ये असल्याची बाब चौकशीत समोर आली. या नैराश्यातूनच गुरुवार, दि. २९ रोजी दुपारच्या सुमारास त्याने घरातील पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.परीक्षेत काही विषयात सातत्याने येत असलेल्या अपयशामुळे विशालवर परीक्षेचे काहीसे दडपण आले होते. त्याला एक वर्षाचा ड्रॉपआॅफ (वायडी) बसला होता. त्यामुळे तो बाहेरून परीक्षा देणार होता. द्वितीय वर्षाची परीक्षा ही १२ एप्रिलपासून सुरू होणार होती. या परीक्षेची तो तयारी करीत होता. या परीक्षेवरच त्याच्या पुढील वर्गातील प्रवेश निश्चित होणार असल्याने विशाल दडपणात होता. त्याला परीक्षेसंदर्भात नैराश्य आल्यानेच त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय