शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

स्मार्ट सिटीत नाशिकचा क्रमांक घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 10:55 PM

नाशिक : सुमारे अडीच महिनाभरापूर्वी देशात सोळावा आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळवणा?्या नाशिकचा क्रमांक काहीसा घसरला आहे. आता नाशिकच्या कंपनीचा देशात अठरावा आणि राज्यात दुसरा आला आहे. पुणे महापालिकेने आता देशात तेरावा, तर राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.

ठळक मुद्देराज्यात पुणे अव्वल : अल्प गुणांचा फरक

नाशिक : सुमारे अडीच महिनाभरापूर्वी देशात सोळावा आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळवणा?्या नाशिकचा क्रमांक काहीसा घसरला आहे. आता नाशिकच्या कंपनीचा देशात अठरावा आणि राज्यात दुसरा आला आहे. पुणे महापालिकेने आता देशात तेरावा, तर राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.नाशिकच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांबाबत सध्या वाद निर्माण झाला असतानाच आता नेमकी कंपनीच्या कामगिरीवरून क्रमांक घसरल्याने अडचण वाढण्याची शक्यता आहे. मात्र, अशा स्वरूपाचे मूल्यमापन दर आठवड्याला होत असते आणि गुणांची क्रमवारी जाहीर होत असते. त्यामुळे त्यातून फार फरक पडत नसल्याचे नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कायर्कारी अधिकारी प्रकाश थविल यांनी सांगितले नाशिक शहराचा स्मार्ट सिटी योजनेच्या दुस?्या फेरीत निवड झाली. त्यानंतर कंपनीने ५२ प्रकल्प आखले आहेत. त्यातील बहुतांश कामे पुर्ण झाल्याचा कंपनीचा दावा आहे. आॅगस्टमध्ये कंपनीची कामगिरी सुधारली असली तरी त्यापूर्वी देशातील शंभर शहरात नाशिकचा ३९वा क्रमांक आला होता. मात्र, त्यानंतर लॉकडाऊन काळातदेखील नाशिकच्या स्मार्ट सिटी कंपनीची कामगिरी सुधारली आणि गेल्या आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचा क्रमांक देशात सोळावा आणि राज्यात पहिला आला होता. त्यावेळी पुणे शहराचा क्रमांक २८वा, तर नागपूर ४२, सोलापूर शहराचा ४३, ठाण्याचा ५५ आणि पिंप्री-चिंचवड शहराचा ६१, कल्याण डोंबिवली ६२, तर औरंगाबाद शहराचा ६६वा क्रमांक आला होता. नाशिकच्या स्मार्ट सिटी कंपनीची कामगिरी मात्र या शहरांपेक्षा सरस ठरली होती.स्मार्ट सिटीच्या क्रमावारीत नाशिकची घसरण झाली असली तरी पुण्याच्या तुलनेत अत्यल्प गुण कमी झाले आहेत. निविदा मागविणे, त्या मंजुर करणे अशा स्वरूपाच्या दर आठवड्याच्या कामगिरीतून बदल होऊ शकतो.- प्रकाश थविल, सीईओ, स्मार्ट सिटी कंपनी, नाशिकमहाराष्ट्रातील शहरांची देशातील क्रमवारीपुणे - १३, नाशिक- १८, ठाणे- २२, नागपूर- ३१, पिंप्री-चिंचवड- ४१, सोलापूर - ५०, कल्याण डोंबिवली- ६५, औरंगाबाद- ६८

 

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीNashikनाशिक