शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

राशेगाव येथील ग्रामसेवक अखेर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 6:32 PM

ााशिक : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दिंडोरी तालुक्यातील राशेगाव येथील ग्रामसेवकाला जिल्हा परिषद सेवेतून अखेर निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा ...

ठळक मुद्दे कामकाजात अनेक त्रुटी, ग्रामसेवकाविरु द्धच्या तक्ररीत तथ्य

ााशिक : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दिंडोरी तालुक्यातील राशेगाव येथील ग्रामसेवकाला जिल्हा परिषद सेवेतून अखेर निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिलेल्या निर्देशानंतर दिंडोरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ही कार्यवाही केली.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या नोंदवह्या व संचिका अद्ययावत न ठेवणे, ग्रामनिधी, १४वा वित्त आयोगाचे दप्तर अपूर्ण ठेवणे, इतर योजनांचे कॅशबुके व ग्रामनिधी, मासिक सभा रजिष्टर तपासणीसाठी उपलब्ध करून न देणे तसेच वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे आदी कारणांमुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.दिंडोरी तालुक्यातील राशेगाव ग्रामपंचायतीत प्रकाश गावित हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. ग्रामपंचायतीचा प्रशासन प्रमुख म्हणून काम करताना कामकाजात अनेक त्रुटी आणि तक्रारी समोर आल्यानंतर त्यांना वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या होत्या. कामकाज सुुधारण्याची संधी देऊनही सुधारणा होत नसल्याचे अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी ग्रामपंचायतीस भेट देऊन याप्रकरणी तपासणी केली असता ग्रामसेवकाविरु द्धच्या तक्र ारीत तथ्य आढळून आले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून दिंडोरीचे गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे यांनी ग्रामसेवकास तत्काळ निलंबित केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद