शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

१९ वर्षांखाली मुलांच्या गटात नाशिक विजेता

By admin | Updated: September 16, 2014 00:24 IST

१९ वर्षांखाली मुलांच्या गटात नाशिक विजेता

 

नाशिक : येथे राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेस सुरुवात झाली असून, प्रथम सांघिक चॅम्पियनशिप व त्यानंतर वैयक्तिक चॅम्पियनशिप या माध्यमातून शालेय राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघाची निवड केली जाणार आहे. दि. १५ रोजी स्पर्धेतील सांघिक चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. त्यात १४, १७ व १९ वर्षांखालील वयोगटातील राज्याच्या आठ विभागातील एकूण २२५ मुले व मुलींचा सहभाग आहे. या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे. १४ वर्षांखालील मुलांमध्ये अंतिम सामना नागपूरविरुद्ध मुंबई झाला. त्यात नागपूर विजयी झाला. मुलींमध्ये १४ वर्षांखालील गटात मुंबई आणि नागपूर यांच्यात झालेल्या स्पर्धेत मुंबई विजयी झाले. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात नागपूर आणि मुंबई यांच्यात पुणे आणि नाशिक यांच्यात झालेल्या सामन्यात पुणे विजयी झाले. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात नागपूर आणि मुंबई यांच्यातील सामन्यात मुंबईने नागपूरवर मात केली. १९ वर्षांखाली मुलांच्या नाशिक आणि पुणे या संघांमध्ये झालेल्या सामन्यात नाशिकने बाजी मारली. तसेच १९ वर्षांखालील मुलींच्या गटात पुण्याने मुंबईवर मात केली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या तांत्रिक समितीचे सदस्य अजित देशपांडे, चाफेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, बॅडमिंटन संघटनेचे अमित देशपांडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)