शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

नाशिकमध्ये पाकीस्तानचे पुतळे जाळून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 19:08 IST

सोशल मिडीयावर पाकीस्तानचा कठोर निषेध करण्यात आला. अनेकांनी त्यासाठी डीपी बदलले. तसेच सकाळपासूनच अनेक गु्रपवर गुडमॉर्निंग, विनोद पाठविण्यास मनाई करण्यात आली होती. शहीदांना श्रध्दांजली अर्पण करणारे तसेच पाकीस्तान विषयी संताप व्यक्त करणारे संदेशच पाठविले जात होते.

ठळक मुद्दे अतिरेकी हल्याबद्दल संतापदहशतवादाच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना फाशीमुस्लीम बांधवांनी ठिकठिकाणी निषेध केला

नाशिक- पुलवामा येथे दहशतवादी हल्यात ४४ जवान शहीद झाल्याने नाशिकमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून दहशवादाबरोबरच पाकीस्ताने प्रतिकात्मक पुतळे आणि ध्वज जाळून निषेध करण्यात आला. आता बस्स, पाकीस्तानच नांगी ठेचा अशा संतप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात आला.दहशतवादी हल्यामुळे सोशल मिडीया आणि वॉटसअपवर संतापाबरोबरच शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली त्याच बरोबर सकाळपासूनच शहराच्या विविध भागात पाकीस्तान आणि दहशतवादाच्या विरोधात आंदोलने झाली. भाजपाच्या वतीने रविवार कारंजा येथे पाकीस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यानंतर दुपारी शुक्रवारची बडी नमाज पठण झाल्यानंतर मुस्लीम बांधवांनी ठिकठिकाणी निषेध केला. दुध बाजारात जमलेल्या मुस्लीम बांधकांनी पाकीस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली. छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडनेही दहशतवादाचा पुतळा जाळला. कॉँग्रेस, राष्टÑवादी यांच्या वतीनेही पुतळे दहनाचे कार्यक्रम झाले. तर सायंकाळी पक्षविरहीत देशप्रेमी नागरीकांनी गंगापूररोडवरील शहीद चौकातून मेणबत्ती मोर्चा काढला होता. भोसला मिलटरी स्कुलच्या वतीने विद्यार्थ्यांनी शहीद चौकापर्यंत फेरी काढली होती. 

टॅग्स :NashikनाशिकTerror Attackदहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर