शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 15:03 IST

Nashik Municipal Corporation Election And Aaditya Thackeray : भाजपला सत्तेची व महाराष्ट्र गिळंकृत करण्याची भयानक भूक लागली असल्याचा हल्लाबोल उद्ध‌वसेनेचे नेते व युता सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.

नाशिकरोड - गेल्या निवडणुकीत नाशिक महापालिकेत ६६ नगरसेवक निवडून आले असतानासुद्धा भाजपला इतर सर्वच पक्षांतील नगरसेवक घेण्याची गरज का पडली? असा प्रश्न उपस्थित करत भाजपला सत्तेची व महाराष्ट्र गिळंकृत करण्याची भयानक भूक लागली असल्याचा हल्लाबोल उद्ध‌वसेनेचे नेते व युता सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.

विहितगाव येथे उद्धवसेना व मनसे यांच्या आयोजित संवाद मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, केंद्रामध्ये गेल्या ११ वर्षांपासून बहुमतांनी सत्तेत असलेल्या भाजपने 'अच्छे दिन' आणले का? असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित करीत एकसुद्धा स्वप्न पूर्ण केल्याचे त्यांनी सांगावे, असे आव्हान दिले.

"भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"

ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच डागी लोकांना पक्षात घेऊन आपल्या भाजपच्या वॉशिंग मशीनमधून स्वच्छ केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. जात-पात, धर्म, प्रांत असे वादविवाद लावून जातिधर्माचे राजकारण करणाऱ्या भाजपने मुद्दयाचे बोलावे, असे ठाकरे म्हणाले. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, मनसेचे उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आदी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Why Incomings Despite 66 Corporators?: Aaditya Thackeray Attacks BJP

Web Summary : Aaditya Thackeray questions BJP's need to poach corporators despite having 66 elected members. He accuses BJP of corruption, power hunger, and divisive politics, challenging them to showcase their achievements in the last 11 years.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Nashik Municipal Corporation Electionनाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६Aaditya Thackerayआदित्य ठाकरेBJPभाजपाPoliticsराजकारणNashikनाशिकShiv Senaशिवसेना