शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: ‘मी  स्वत:चा शेवट करतेय...’ पतीला व्हिडिओ कॉल करून पत्नीने संपवले जीवन

By नजीर शेख | Updated: September 10, 2023 15:48 IST

Nashik News: सामनगावरोडवरील गाडेकर मळ्यात राहणाऱ्या एका तीस वर्षीय विवाहितेने पतीसोबत व्हिडिओ कॉलवर संवाद साधून ‘मी आत्महत्या करत आहे, ’ असे सांगून राहत्या घरात गळफास घेत जीवनप्रवास संपविल्याची धक्कादायक घटना घडली.

- अझहर शेख  नाशिक- सामनगावरोडवरील गाडेकर मळ्यात राहणाऱ्या एका तीस वर्षीय विवाहितेने पतीसोबत व्हिडिओ कॉलवर संवाद साधून ‘मी आत्महत्या करत आहे, ’ असे सांगून राहत्या घरात गळफास घेत जीवनप्रवास संपविल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा विवाहिता मनाली प्रसाद गवळी हिने शनिवारी (दि.९) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पती प्रसाद संजय गवळी यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. यावेळी मनाली हिने त्यांना ‘मी आत्महत्या करीत आहे....’ असे सांगितले. यानंतर प्रसाद गवळी हे बाहेर असल्याने त्यांनी तातडीने मनालीचा मानलेला भाऊ आकाश मोरे (२७,रा.पळसे) याच्याशी संपर्क साधून माहिती देत त्वरित घरी पाठविले.

यावेळी आकाश याने गाडेकर मळ्यातील घरी जाऊन दरवाजाच्या फटीतून बघितले असता मनाली यांनी गळफास घेतल्याचे त्यास दिसले. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा आतमधून बंद केलेला हाेता. त्याने त्वरित नाशिकरोड पोलिसांना याबाबत खबर दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मनाली गवळी यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकrelationshipरिलेशनशिप