शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

नाशिक जिल्ह्याला मिळाला कोरोना लसींचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 1:28 AM

जिल्ह्यात लसींचा साठा काही मोजक्याच केंद्रांवर उपलब्ध होता. त्यामुळे लसीकरणासाठी रविवारीदेखील नागरिकांना प्रचंड भटकण्याची वेळ आली. दरम्यान, रविवारी रात्री जिल्ह्यासाठी  कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसींचा साठा प्राप्त झाला आहे. मात्र प्राप्त झालेला साठा कमी असल्याची माहिती मिळाली.

नाशिक : जिल्ह्यात लसींचा साठा काही मोजक्याच केंद्रांवर उपलब्ध होता. त्यामुळे लसीकरणासाठी रविवारीदेखील नागरिकांना प्रचंड भटकण्याची वेळ आली. दरम्यान, रविवारी रात्री जिल्ह्यासाठी  कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसींचा साठा प्राप्त झाला आहे. मात्र प्राप्त झालेला साठा कमी असल्याची माहिती मिळाली.महानगरपालिकेची लसीकरणाची २९ केंद्रे असूनही शहरातदेखील केवळ दोन रुग्णालयांमध्येच लसीकरण करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्याला  कोविशिल्ड, तसेच कोव्हॅक्सिन लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या आठवड्यापासून बहुतांश नवीन डोस घेणाऱ्यांना कोविशिल्ड उपलब्ध होणार आहे, तर दुसरा डोस ज्यांचा असेल त्यांना पहिली लस ज्या कंपनीची दिलेली असेल तीच लस दुसऱ्यावेळी देण्यात येणार आहे. दरम्यान नागरीकांनी लसीकरणासाठी जाण्यापूर्वी केंद्रावर संपर्क करून नंतरच लस घेण्यासाठी जावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :NashikनाशिकCorona vaccineकोरोनाची लस