शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
5
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
6
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
7
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
8
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
9
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
10
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
11
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
12
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
13
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
14
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
15
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
16
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
17
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
18
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
19
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
20
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले

नाशिक सायकलिस्ट करणार पंढरपूर वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:23 AM

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त २८ ते ३० जूनदरम्यान पंढरपूर सायकलवारीचे आयोजन करण्यात आले असून, कॅन्सर व लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार या विषयांवर जनजागृती करत ७०० सायकलिस्ट सहभागी होणार आहेत.

नाशिकरोड : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त २८ ते ३० जूनदरम्यान पंढरपूर सायकलवारीचे आयोजन करण्यात आले असून, कॅन्सर व लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार या विषयांवर जनजागृती करत ७०० सायकलिस्ट सहभागी होणार आहेत.गेल्या सात वर्षांपासून आषाढी एकादशीनिमित्त नाशिक ते पंढरपूर विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करत सायकल रॅली काढली जाते. तीन दिवसांत होणाऱ्या सायकलवारीमध्ये सातशे सायकलिस्ट गावांमध्ये जनजागृती करणार आहेत. सायकल रॅलीची सुरुवात शुक्रवारी (दि.२८) सकाळी ६ वाजता गोल्फ क्लब मैदान येथून होणार असून, अहमदनगरला मुक्कामी थांबणार आहे. दुसरा दिवशी रूई छत्तीसी, करमाळा मार्गे टेंभुर्णी येथे मुक्काम करून तिसºया दिवशी टेंभुर्णीहून ६० किमीचा प्रवास करत दुपारी पंढरपुरात दाखल होतील.सायकल रिंगणसायकलिस्ट पंढरपूर जवळच्या खेडलेकर महाराज आश्रमाच्या मैदानात सायकल रिंगण घालणार आहे. सायकल वारीमध्ये ८ वर्षांपासून ७३ वर्षीय सायकलिस्ट वारकरी सहभागी होणार आहेत.सायकल हा नाशिकचा ब्रॅँड होत असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही एक वेगळा सामाजिक संदेश देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सायकलवारी निघणार आहे. सायकलवारीत सर्व जातीधर्माचे सायकलिस्ट मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात.- प्रवीण खाबिया, अध्यक्ष, सायकलिस्ट असोसिएशन

टॅग्स :PandharpurपंढरपूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी