शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नाशिकमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १५१ जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 5:34 PM

नाशिक- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व शासकिय यंत्रणा प्रयत्न करीत असताना उत्साही नागरीक मात्र संचारबंदीचे पालन करीत नाही. अशा नागरीकांवर पोलीसांनी कारवाई सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत १५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कामासाठी जाणारे व येणारे तसेच नियमीत वैद्यकिय सेवेसाठी जाणा-या नागरीकांसाठी कोरोना मदत कक्षाची स्थापना देखील करण्यात आला. आहे. त्यात सर्व प्रकारच्या परवानग्या देण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देपोलीसांची कारवाई कोरोना मदत कक्ष स्थापन

नाशिक- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व शासकिय यंत्रणा प्रयत्न करीत असताना उत्साही नागरीक मात्र संचारबंदीचे पालन करीत नाही. अशा नागरीकांवर पोलीसांनी कारवाई सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत १५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कामासाठी जाणारे व येणारे तसेच नियमीत वैद्यकिय सेवेसाठी जाणा-या नागरीकांसाठी कोरोना मदत कक्षाची स्थापना देखील करण्यात आला. आहे. त्यात सर्व प्रकारच्या परवानग्या देण्यात येणार आहेत.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहरात संचारबंदी लागू असून त्यादृष्टीने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी उपाययोजनांच्या दृष्टीने बैठक घेतली. त्यात संचारबंदी स्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोना प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात न घेता जे अकारण रस्त्यावर फिरत आहेत, अशा उत्साही नागरीकांच्या विरोधात कडक कारवाई करण्यास सुरूवात झाली असून आत्तापर्यंत भादविक १८८ (१) प्रमाणे १५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरीकांनी अनावश्यक बाहेर पडू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

दरम्यान, संचारदंबदी कालावधीत जीवनावश्यक सेवा आणि अन्य सेवा देण्यासाठी कोरोना मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्या अंतर्गत विविध १२ व्हॉटस अप क्रमांक घोषीत करण्यात आले असून  परवानगी मिळवण्यासाठी  संकेतस्थळाचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे. नागरीकांना आवश्यक कामासाठी अथवा अत्यावश्यक सेवेतील कामसाठी बाहेर पडायचे असेल तर त्यासाठी दिनांक, वेळ, दररोज जायचे यायचे असेल तर त्याच्या वेळा त्यासंबंधीच्या कारणांचा स्पष्ट उल्लेख करावा, डायलेसीस किंवा अन्य वैद्यकिय कारणांसाठी बाहेर पडायचे असेल तर त्याबाबतच्या व्यक्तींची माहिती व्हॉटस अपवर पाठवावी असे आवाहन नांगरे पाटील यांनी केले आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय