शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
3
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
4
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
5
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
6
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
7
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
8
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
9
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
10
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
11
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
12
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
13
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
14
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
15
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
16
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
17
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
18
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
19
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
20
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

अंगणगावी परप्रांतीय मजुराचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 1:43 AM

येवला शहरालगत असलेल्या अंगणगाव औद्योगिक सहकारी वसाहतीत परप्रांतीय मजुराचा खून झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

येवला : शहरालगत असलेल्या अंगणगाव औद्योगिक सहकारी वसाहतीत परप्रांतीय मजुराचा खून झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंगणगाव औद्योगिक सहकारी वसाहतीत सिमेंट टाईल्स बनविणार्‍या कारखान्यात बाबूलाल काशी रावत (४०, रा. फिरोजपुर रुईखेडा, ता. सफिपुर जिल्हा उनाव, उत्तर प्रदेश) मजूर म्हणून काम करत होता. बाबुलाल दारू पिऊन राहुल कुमार रावत त्रास द्यायचा. यावरून राहुल याने रविवारी, (दि. २१) रात्री बाबुलाल याचे डोके भिंतीवर आपटले. यात बाबूलाल याचा मृत्यू झाला. पोलिसांनी चौकशीची सुत्रे वेगाने फिरवली. अवघ्या पाच तासाच्या तपासात बाबूलाल यांचा राहुल याने खुन केल्याचा संशय दाट झाल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी