मुंढे यांची बदली होताच नाशिककरांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:19 IST2018-11-24T01:19:41+5:302018-11-24T01:19:59+5:30
नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याच्या आनंदात मनपाच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनी शहरवासीयांच्या आरोग्यालाही दुय्यम स्थान दिले आहे. ...

मुंढे यांची बदली होताच नाशिककरांचे आरोग्य धोक्यात
ठळक मुद्देसफाई कर्मचाऱ्यांची मज्जाच : रस्त्यावर केरकचरा पडून
नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याच्या आनंदात मनपाच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनी शहरवासीयांच्या आरोग्यालाही दुय्यम स्थान दिले आहे. एरव्ही दररोज सकाळी शहरातील रस्त्यांवर केरकचरा काढणाºया कर्मचाºयांनी शुक्रवारी खºया अर्थाने हा आनंद द्विगुणीत करताना स्वच्छतेला फाटा दिला.
प्रस्तृत प्रतिनिधीने एका सफाई कर्मचाºयाला विचारणा केली असता, तो म्हणाला, ‘सात-आठ महिन्यांपासून रस्त्यांची सफाई करीत आहे, आता आरामाचे दिवस आले आहेत’.