शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

ज्यांना खोक्यांची सवय त्यांना...; खासदार श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टेाला

By संजय पाठक | Updated: April 2, 2023 17:07 IST

सध्या रोजच एकच भाषण ऐकायला मिळत आहे. त्यातील शब्द एकच आहे, खाेके आणि खंजीर.

नाशिक- ज्यांना खोक्यांची सवय आहे. त्यांना सगळीकडे खोकेच दिसत आहेत. रात्री झोपल्यानंतरही ते खंजीर आणि खोकेच बोलसत असतील. त्यांची एकदा नार्को टेस्ट करा, म्हणजे कोणाकडे किती खोके आहे, ते समजेल अशा शब्दात शिवसेनेचे (शिंदे गट) नेते खासदार श्रीकांत शिंंदे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

नाशिकमध्ये शिंदे गटाच्या भव्य कार्यालयाचे उदघाटन आज दुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अडीच वर्षे कसे काम सुरू हेाते, हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे.  आमदार आणि मंत्र्यांना भेटायला मुख्यमंत्र्यांना वेळ नव्हता.गेल्या अडीच वर्षात कशाप्रकारे काम सुरू आहे. हे आपल्याला माहिती आहे. असे सांगून खासदार शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना टोमणाही मारला. सध्या रोजच एकच भाषण ऐकायला मिळत आहे. त्यातील शब्द एकच आहे, खाेके आणि खंजीर. ज्यांना खोक्याची सवय आहे, त्यांना सर्व खोकेच दिसत आहेत. या आधी इतिहासात घडले नाही इतके आमदार खासदार शिवसेना सोडून गेले त्याचे आधीआत्मपरीक्षण करा, असा सल्लाही श्रीकांत शिंदे यांनी दिला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShrikant Shindeश्रीकांत शिंदे