शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

गॅस सिलिंडर दरवाढी विरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:51 AM

गेल्या महिनाभरात गॅस सिलिंडरमध्ये साधारणत: सव्वादोनशे रुपयांची दरवाढ झाली असून, दि. १ नोव्हेंबरपासून जवळपास ९५ रुपयांहून अधिक दरवाढ झाली. त्याविरोधात कळवण तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार कैलास चावडे यांना कळवणच्या नगराध्यक्षा सुनीता पगार यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी तालुकाध्यक्ष अलका कनोज, नगरसेवक अनिता जैन, अनुराधा पगार यांनी निवेदन दिले.

कळवण : गेल्या महिनाभरात गॅस सिलिंडरमध्ये साधारणत: सव्वादोनशे रुपयांची दरवाढ झाली असून, दि. १ नोव्हेंबरपासून जवळपास ९५ रुपयांहून अधिक दरवाढ झाली. त्याविरोधात कळवण तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार कैलास चावडे यांना कळवणच्या नगराध्यक्षा सुनीता पगार यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी तालुकाध्यक्ष अलका कनोज, नगरसेवक अनिता जैन, अनुराधा पगार यांनी निवेदन दिले.यावेळी शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शहराध्यक्ष जितेंद्र पगार, रायुकॉँचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज पाचपिंड, पिंटू भामरे, भाऊसाहेब पवार सहभागी झाले होते. गॅस सिलिंडर दैनंदिन गरज असून, ग्रामीण भागात गॅसधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच पेट्रोल व डिझेलच्या अवाजवी किमतीत वाढ झाल्यावरही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर यात किरकोळ कपात करण्यात येऊन पुन्हा दरवाढ करत जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आली. सदरची दरवाढ त्वरित रद्द करून गॅस सिलिंडरची किंमत पूर्ववत करून दरवाढ नियंत्रणात आणावी. ला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली .क्कद्धशह्लश ष्ड्डश्चह्लड्डद्बठ्ठ