आत्महत्येच्या प्रयत्नात आईचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:53 IST2019-06-21T00:52:08+5:302019-06-21T00:53:22+5:30

जळगाव खुर्द येथील सरोदे कुटुंबातील मुलाने व आईने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात आईचा मृत्यू झाला तर मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.

Mother's death in an attempt to commit suicide | आत्महत्येच्या प्रयत्नात आईचा मृत्यू

आत्महत्येच्या प्रयत्नात आईचा मृत्यू

ठळक मुद्देमुलाची प्रकृती चिंताजनक

नांदगाव : जळगाव खुर्द येथील सरोदे कुटुंबातील मुलाने व आईने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात आईचा मृत्यू झाला तर मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.
गणेश मधुकर सरोदे (३०) व त्यांची आई मंदाबाई मधुकर सरोदे (६०) रा. जळगाव खुर्द, ता. नांदगाव या दोघा आई व मुलगा यांनी घरघुती भांडणात विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. गणेश सरोदे व त्याच्या आईचे जोरदार भांडण झाले, या भांडणात दोघांनी विषारी औषध घेतले. त्यांना उपचारास नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Mother's death in an attempt to commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.